Rojgar sangam Portal: कंपन्या थेट प्रोफाइल पाहून करणार शॉर्टलिस्ट; १० वी पास ते पदवीधरांना एका क्लिकवर मिळणार सरकारी नोकरी

Free registration for government and private job opportunities for youth: शैक्षणिक पात्रता व कौशल्यांनुसार नोकरी शोध, कंपन्यांकडून थेट मुलाखतीचे निमंत्रण आणि रोजगार मेळाव्यांची माहिती एकाच पोर्टलवर
rojgar sangam portal uttar pradesh

rojgar sangam portal uttar pradesh

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्याच्या कामगार व रोजगार विभागाकडून 'रोजगार संगम पोर्टल' सुरू करण्यात आले आहे. या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे नोकरी शोधणारे उमेदवार आणि विविध कंपन्या एकाच व्यासपीठावर जोडल्या जातात. सरकारी विभागांतील आउटसोर्सिंग पदांपासून ते नामांकित खासगी कंपन्यांतील रिक्त जागांपर्यंतची माहिती या पोर्टलवर नियमितपणे उपलब्ध करून दिली जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com