

Eligibility Criteria for RRB Group D Jobs
Esakal
RRB Group D 2026: रेल्वेत सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी संधी लवकरच येणार आहे. रेल्वे भरती मंडळ (RRB) ग्रुप डीच्या पदांसाठी नोटिफिकेशन लवकरच जाहीर करणार आहे. या भरतीमध्ये एकूण २२ हजार पदांची भरती होणार आहे, ज्यासाठी अर्ज प्रक्रिया २०२६च्या सुरुवातीला सुरू होण्याची शक्यता आहे.