

RTE Admission 2026-27 Maharashtra
Esakal
RTE Admission 2026-27 Maharashtra: शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क आहे. भारत सरकारने यासाठी राईट टू एज्युकेशन(RTE) कायदा, २००९ साली तयार केला आहे. या कायद्यातंर्गत गरीब आणि वंचित घटकातील मुलांसाठी खाजगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव केल्या आहेत.