Rust Engineering
sakal
- डॉ. राजेश ओहोळ, करिअर मार्गदर्शक
गंज ही एखाद्या पदार्थांमधील, सामान्यतः धातू आणि त्याच्या वातावरणातील रासायनिक किंवा विद्युत रासायनिक अभिक्रिया असते; ज्यामुळे पदार्थ आणि त्याचे गुणधर्म बिघडतात. गेल्या काही दशकांमध्ये, गंज घटना आणि त्यांची यंत्रणा समजून घेण्यासाठी आणि धातूच्या पदार्थांच्या सेवा आयुष्यावर प्रभावीरीत्या परिणाम करणारी कारणे स्पष्ट करण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले गेले आहेत.