Govt Jobs for HSC Pass: नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. अशातच 12 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे 12 वी पास असणाऱ्यांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी असणार आहे.