संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Sanskrit BAMS Admission 2026: विद्यापीठाने नीट पीएच्या परीक्षा तीन भागांत विभागली आहे. भाग ‘अ’ मध्ये संस्कृत वाङ्मय परिचय, वेद, पुराणे, रामायण- महाभारत, दर्शने, भारतीय संस्कृती आणि व्याकरण.
sanskrit bams admission 2026

sanskrit bams admission 2026

esakal

Updated on

येवला: संस्कृत भाषा आणि आयुर्वेदातील उपचार पद्धतीला नवे स्वरूप देण्यासाठी नवी दिल्लीच्या केंद्रीय संस्कृत विद्यापीठाने या वर्षापासून दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ‘आयुर्वेद गुरुकुलम’अर्थात ‘बीएएमएस’ हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. साडेसात वर्षाच्या या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘नीट’ पात्रता-सहप्रवेश परीक्षा प्री आयुर्वेद (नीट पीए) घेतली जाणार असून त्याची अधिसूचनाही केंद्रीय संस्कृत विद्यालयाने जारी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com