

Bank Jobs 2026: State Bank Of India Invites Applications For 1538 Clerk Posts
esakal
State Bank Of India Invites Applications For 1538 Clerk Posts: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. बँकेने ज्युनिअर असोसिएट (क्लर्क) च्या एकूण १५३८ पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ७ ऑगस्ट २०२६ पासून सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करता येईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ ऑगस्ट २०२६ आहे.