
State Bank of India invites applications for 1194 Concurrent Auditor vacancies : बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियात ११९४ रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा ६० वर्ष इतकी निश्चित करण्यात आली आहे. बँकेतून सेवानिवृत्त झाल्या कर्मचाऱ्यांसाठी ही सूवर्णसंधी आहे.