

SBI Recruitment 2026: Golden Job Opportunity! SBI Announces 84 Officer Vacancies; Check Eligibility & Last Date
eSakal
Banking Jobs 2026: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. बँकेने Specialist Cadre Officer (SCO) पदांसाठी भरती जाहीर केली असून एकूण 84 रिक्त पदांवर उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.