

Eligibility Criteria for SBI Specialist Officer Posts
Esakal
SBI Specialist Officer Recruitment 2025: बँकेटमध्ये स्थिर आणि प्रतिष्ठित नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने नवीन भरती जाहीर केली आहे. भरती अंतर्गत स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी भरती सुरु करण्यात आली आहे. यात 103 पद भरती करण्यात येणार आहे.