

Eligibility Criteria for SC Students
Esakal
SC Students Scholarship Scheme New Rules: अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने "सर्वोच्च दर्जाची शिष्यवृत्ती योजना"साठी सुधारित नवीन नियम जाहीर केले आहेत.