Scholarship 2026: पाचवी,आठवी शिष्यवृत्तीचा निकाल जाहीर; 'असा' चेक करा रिझल्ट...

MSCE Pune Scholarship Result: २५ टक्क्यांपेक्षा कमी लागला निकाल; उत्तीर्ण लाखो, पण शिष्यवृत्ती मिळणार फक्त 'इतक्याच' विद्यार्थ्यांना...
Scholarship Result 2026 

Scholarship Result 2026 

esakal 

Updated on

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची (Scholarship Exam) वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. या परीक्षेचा अंतिम निकाल अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यंदा परीक्षेचा एकूण निकाल २२.९७ टक्के लागला असून, यामध्ये पाचवीच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com