भविष्यवेध : बीएस्सी ॲग्रीकल्चर की बी. फार्मसी?

बीएस्सी ॲग्रीकल्चर की बी. फार्मसी? विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी आवड, क्षमता आणि भविष्यातील ध्येय ओळखून योग्य करिअर निवडीचा मार्गदर्शक विश्लेषक लेख
Choosing between B.Sc Agriculture and B. Pharmacy after 12th science: A career guidance perspective

Choosing between B.Sc Agriculture and B. Pharmacy after 12th science: A career guidance perspective

Sakal

Updated on

प्रा. विजय नवले, करिअर मेंटॉर

विज्ञान शाखेतून बारावी पूर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी आणि पालकांपुढे महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो; बीएस्सी ॲग्रिकल्चर करावे की बी. फार्मसी? या दोन्ही अभ्यासक्रमांना महत्त्व नक्कीच आहे; मात्र त्यांचे कार्यक्षेत्र, अभ्यासक्रम आणि करिअरच्या संधी पूर्णपणे वेगळ्या आहेत. त्यामुळे केवळ ‘कोणत्या अभ्यासक्रमाला जास्त स्कोप आहे?’ या प्रश्नावर निर्णय न घेता विद्यार्थ्याची आवड, क्षमता आणि भविष्यातील ध्येय लक्षात घेऊन योग्य निवड करणे आवश्यक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com