स्वयंव्यवस्थापन..!

नवीन शैक्षणिक धोरणात आनंददायी शिक्षण या संकल्पनेवर जोर दिला आहे. ही स्वागतार्हच गोष्ट आहे.
Self-Management Strategies

Self-Management Strategies

sakal

Updated on

- डी. एस. कुलकर्णी, जीवन कौशल्य प्रशिक्षक

लेखमालेसाठी काही संदर्भ शोधताना रिल्सही बघितले. ते बघताना एका चिमुरड्या मुलीचा, एक टी.व्ही. रिपोर्टर मुलाखत घेतेय असे दाखवणारे रिल पाहिले.

रिपोर्टर - बेबी, तुला शाळा आवडते?

ती - हो नक्कीच, ज्यादिवशी सुट्टी असते तेव्हा! त्यानंतर ती अत्यंत खळखळून आणि मिस्कीलपणे हसते.

रिपोर्टर - तुला तुझे कोणते शिक्षक आवडतात?

ती - जे माझ्या वर्गावर कधीच येत नाहीत.

वस्तुस्थिती काय आहे? आपण वाचक जाणकार आहात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com