

The Importance of Defining Your Final Goal
Sakal
डॉ. सचिन जैन ( संस्थापक संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड )
कौशल्य विकसन
पले लक्ष नेहमी आणि निरंतर आपल्या निश्चित केलेल्या अंतिम ध्येयावर असले पाहिजे. त्या दृष्टीने तयारी करताना, त्या दिशेने वाटचाल करताना बरीच आव्हाने (चॅलेंजेस) येतात आणि त्यामुळे आपली दिशा भरकटू शकते. अशा वेळी आपले अंतिम ध्येय लक्षात ठेवून वेळीच आपले चित्त पुन्हा एकाग्र करायला हवं. आपलं लक्ष हे आपल्या लक्ष्यावर केंद्रित करायला पाहिजे.