

Solapur Zilla Parishad School
sakal
Solapur Zilla Parishad School: इंग्रजी शाळांशी स्पर्धा करताना जिल्हा परिषदांच्या मराठी शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. पण, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील दोन हजार ७७५ शाळांपैकी ९५७ शाळांचा पट यंदा ५,३९७ ने वाढला आहे. जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेवर भरोसा ठेवून पालकांनी पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या शाळांना प्राधान्य दिल्याचे बातून दिसून येते.