
Space Technology Agriculture Course: तुम्हाला शेतीमध्ये रस आहे? पण नोकरीमुळे वेळ मिळत नाही का? मग काळजी करू नका! खास तुमच्यासाठी इस्रो (ISRO) आणि IN-SPACe यांनी शेतीसाठी एक नवीन कोर्स सुरू केला आहे, ज्यात अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर करून शेती सुधारण्याच्या पद्धती शिकवल्या जातील. या कोर्ससाठी अर्ज ऑनलाइन सुरू आहेत आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ जुलै आहे.