

Special Report: Artificial Intelligence and Future Decisions by Pranav Mantri
Sakal
प्रणव मंत्री, ‘एआय’ ट्रेनर
काही दिवसांपूर्वी गुगलवर स्पिती व्हॅलीविषयी माहिती शोधत होतो. प्रवासाचे नियोजन करण्यासाठी काही ठिकाणे, राहण्याची व्यवस्था आणि इतर माहिती पाहिली. काही वेळातच एक वेगळी गोष्ट जाणवली. स्पिती व्हॅलीशी संबंधित माहिती देण्यासाठी प्रवास संस्थांचे दूरध्वनी आणि स्पिती व्हॅलीमधील काही हॉटेल्सच्या जाहिरातीही मोबाईलवर येऊ लागल्या.