

SSC CGL 2026 Notification Out! Over 12,000 Government Vacancies Announced
eSakal
SSC CGL 2026: देशाच्या कर्मचारी निवड आयोग म्हणजेच SSC ने 21 मे 2026 रोजी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर SSC CGL 2026 ची नोटिफिकेशन जाहीर केली आहे. यानुसार आता 'संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2026' (Combined Graduate Level Examination 2026) अंतर्गत 12,256 रिक्त पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे.