

SSC CGL Tier 1 Result 2025 Decleared
Esakal
SSC CGL Tier 1 Result 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून टियर 1 परीक्षा 2025 चा निकाल 18 डिसेंबर 2025 रोजी अधिकृतपाने घोषित करण्यात आला आहे. या परीक्षेत सहभागी झालेल्या उमेदवारांना आपला रिजल्ट ssc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकतात.