SSC CPO Final 2024 निकाल जाहीर; राज्यातून ५ हजाराहून अधिक उमेदवारांची निवड
SSC CPO Final Result 2024: SSC CPO भरती 2024 चा निकाल जाहीर झाला असून यात ५ हजाराहून अधिक उमेदवारांनी यश प्राप्त केलं आहे. चला तर जाणून घेऊयात निकाल कुठे पाहावा
SSC CPO Final Result 2024 Declared: स्टाफ सिलेक्शन कमिशन ( SSC) ने SSC CPO 2024 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. दिल्ली पोलीस आणि केंद्रीय पोलीस दल मध्ये उपनिरीक्षक पदासाठी झालेल्या भरती परीक्षेचा हा शेवटचा टप्पा होता.