
Eligibility Criteria for SSC Constable Posts
Esakal
Delhi Police Constable Recruitment 2025: तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असला तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड अयोग (SSC) मार्फत दिल्ली पोलीस दलात ७५६५ कॉन्स्टेबल पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. १२वी पास असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.