

Eligibility Criteria for SBI Specialist Officers
Esakal
State Bank Specialist Officer Recruitment 2025: पदवी पूर्ण करून बँकिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी उमेदवार तयारी करत असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पेशॅलिस्ट ऑफिसर (SO) पदांसाठी भरती जाहीर केली आहे.