MPSC Result 2024: राज्यसेवा परीक्षा निकाल जाहीर! सोलापूरचा विजय लामकणे राज्यात पहिला
MPSC Result 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) 2024 च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल काल जाहीर केला. यामध्ये सोलापूरचा विजय नागनाथ लामकणे राज्यात पहिला आला. विजय मूळचा सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी गावचा आहे
MPSC Result 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०२४ च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. मुख्य परीक्षा आणि त्यानंतरच्या मुलाखती पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी रात्री निकाल प्रसिद्ध करण्यात आला.