शिक्षण चिंतन : विद्यार्थिकेंद्रित शिक्षण

Student Centred Education: A New Direction for Learning : प्रत्येक विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता, आवड, क्षमता आणि शिकण्याची गती वेगळी असते. त्यामुळे शिक्षणव्यवस्थेने एकसारख्या अध्यापनाऐवजी वैयक्तिक मार्गदर्शन, कौशल्यविकास आणि प्रतिभेला संधी देणारे विद्यार्थिकेंद्रित शिक्षण स्वीकारणे आवश्यक आहे.
Student Centred Education: A New Direction for Learning

Student Centred Education: A New Direction for Learning

esakal

Updated on: 

एका बाजूला आपल्याला माहिती आहे, की प्रत्येक मूल वेगळे असते. त्याची बुद्धिमत्ता, आवड, क्षमता, शिकण्याची गती आणि व्यक्तिमत्त्व इतरांपेक्षा भिन्न असते. मात्र, आपल्या सध्याच्या शिक्षणव्यवस्थेत सर्व विद्यार्थ्यांना एकाच अभ्यासक्रमातून, एकाच गतीने आणि एकाच पद्धतीने शिकवले जाते. प्रत्येक विद्यार्थी वेगळा असताना शिक्षणव्यवस्था मात्र सारखीच असणे हा विद्यार्थ्यांवरील अन्याय नाही का? म्हणूनच विद्यार्थी केंद्रित शिक्षणाची गरज आहे.

Loading content, please wait...