जस्ट स्टार्ट अप

शालेय काळातच छोट्या-छोट्या स्टार्टअप्सद्वारे विद्यार्थ्यांना करिअर कौशल्यांची रंगीत तालीम करता येते. ‘इकिगाई’ संकल्पनेच्या आधारे सुट्टीत सुरू केलेले हे प्रयोग भविष्यातील करिअरची दिशा ठरवू शकतात.
Why School Years Are Ideal for Startups

Why School Years Are Ideal for Startups

Sakal

Updated on

मृदुला अडावदकर (सर्जनशील व आंतरविद्याशाखीय शिक्षणतज्ज्ञ)

नव्या वाटा

शालेय अभ्यासक्रमातले विषय शिकताना दृष्टिकोन कसा ठेवावा? याबाबत आपण जाणून घेतलं. एकविसाव्या शतकातली महत्त्वाची कौशल्ये कशी वाढवावी? त्यातून स्वतः कोणत्याही करिअरसाठी सक्षम कसं व्हावं? हेही आपण जाणून घेतलं. आता प्रत्यक्ष करिअरला सुरुवात करण्यापूर्वी रंगीत तालीम करायची असल्यास शालेय काळ उत्तम असतो. या काळात आपल्याकडे थोडा जास्तीचा वेळ असू शकतो. तो आपल्याला सुट्ट्यांच्या माध्यमातून मिळू शकतो. उन्हाळी, दिवाळी, हिवाळी अशा विविध सुट्ट्या यासाठी वापरायला हरकत नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com