
MPSC Exam
sakal
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये पूरस्थितीने शैक्षणिक क्षेत्रावर गंभीर परिणाम घडवून आणला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) येत्या २८ सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.