

Eligibility Criteria and Scholarship Requirements
Esakal
Study in UK: अनेक विद्यार्थ्यांचे परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न असते, परंतु सर्वात मोठा अडथळा म्हणजे उच्च शिक्षण शुल्क. पण आता काळजी करू नका. ब्रिटनमध्ये नोंदणीकृत शेफील्ड विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी एक विशेष शिष्यवृत्ती योजना आणली आहे.