

Supreme Court Jobs 2026
esakal
Supreme Court Law Clerk Recruitment 2026: कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी आणि पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. कारण भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने लॉ क्लर्क-कम-रिसर्च असोसिएट पदांसाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.