

Supreme Court of India opens online applications for 20 Court Master: स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय सर्वोच्च न्यायालयाने कोर्ट मास्टर शॉर्टहँड या पदांच्या भरतीसाठी अधिकृत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण २० रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा
Link: