Surface Processing Technology
sakal
- डॉ. राजेश ओहोळ, करिअर मार्गदर्शक
मटेरिअल्स गुणधर्मांची रचना करणे हे सर्वोच्च शास्त्र तंत्रज्ञानातील संशोधनाचे क्षेत्र समजले जात आहे. या संशोधनात प्रतिकूल पर्यावरणीय परिस्थितीत मटेरिअल्सचे वर्तन कसे असेल याचा अंदाज लावता येतो. त्यांच्या उत्पादनापूर्वी पृष्ठभागाच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे ठरते.