

Eligibility Criteria for Territorial Army Recruitment 2025
Esakal
Territorial Army Recruitment 2025: जर तुम्ही सैन्यात करिअर करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे. टेरिटोरियल आर्मी २०२५ अंतर्गत देशभरातील २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये १५०० हुन अधिक पदांसाठी आज १५ नोव्हेंबरपासून भरती सुरू होत आहे.