Patience
sakal
- डी. एस. कुलकर्णी, जीवन कौशल्य प्रशिक्षक
राजू शेजारी केव्हा येऊन बसला ते कळलेच नाही. राजूच्या संयमाची फार परीक्षा आता बघायला नको, म्हणून मी माझ्याच संयमाला जरा विराम दिला. राजूला बूड नसलेल्या बादलीने पाणी भरणाऱ्या फकिराची गोष्ट सांगू लागलो.