TET Exam Update: शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! ‘टीईटी’साठी मिळणार अधिक संधी; शासन बदलणार जीआर

Eligibility Criteria for TET Exam: राज्यातील शिक्षकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. आता शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) संदर्भात शासन निर्णयात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊयात याबाबत अधिक माहिती
TET Maharashtra news

TET Maharashtra news

esakal

Updated on

Government to Revise GR for TET Exam: राज्यातील शिक्षकांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. शिक्षक पात्रता परीक्षा (TET) संदर्भातील विद्यमान शासन निर्णयात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षक उमेदवारांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी आता अधिक संधी उपलब्ध होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही मुदत ऑगस्ट २०२७ पर्यंत असणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com