family relation
sakal
- मृदुला अडावदकर, सर्जनशील व आंतरविद्याशाखीय शिक्षणतज्ज्ञ
शालेय वयातला खूप महत्त्वाचा टप्पा म्हणजे तिसरी ते दहावी या काळाचे आणखीन दोन टप्पे करता येतील. तिसरी ते सहावी हा पहिला टप्पा आणि सातवी ते दहावी हा दुसरा टप्पा. किशोरवय आणि पौगंडावस्थेमध्ये अर्थातच वेगवेगळ्या प्रकारचे संप्रेरकांचे (हॉर्मोनल) बदल होत असतात. मानसशास्त्रज्ञांनी या काळाला ‘वादळी काळ’ असं नाव दिलेलं आहे.