professor
sakal
- प्रा. सुभाष शहाणे
अनेकदा विद्यार्थ्यांचे प्राध्यापक होण्याचे स्वप्न असते. कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक होण्यासाठी डी. एड. पदवीची गरज असते त्याचप्रमाणे वरिष्ठ महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षणाबरोबर सेट परीक्षा किंवा अखिल भारतीय स्तरावरील यू.जी.सी. नेट ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.