ego
sakal
- डॉ. सचिन जैन, संस्थापक संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड
आयुष्यात यशस्वी व्हायचे असल्यास कोणतेही काम सुरू केल्यास ते पूर्णत्वास नेल्याशिवाय थांबू नये किंवा मग असे कामच सुरू करू नये. हा महत्त्वाचा नियम आहे. घेतलेल्या निर्णयावर ठाम राहणे, त्यासाठी लागणारे सर्वांगीण कष्ट करून त्यास पार पाडणे हे पैलूच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे ठरवतील.