geography
geographysakal

सहप्रवासी भूगोल

राजस्थानातलं भर दुपारचं रणरणतं ऊन. जिकडे पाहावं तिकडे फक्त जागोजागी खड्डे पडलेलं पांढरट वाळवंट.
Published on

- मृदुला अडावदकर, सर्जनशील व आंतरविद्याशाखीय शिक्षणतज्ज्ञ

प्रसंग १ - राजस्थानातलं भर दुपारचं रणरणतं ऊन. जिकडे पाहावं तिकडे फक्त जागोजागी खड्डे पडलेलं पांढरट वाळवंट. मधूनच कुठेतरी उगवलेल्या खुरट्या वनस्पती. एक माणूस दृष्टीला पडेल तर शपथ. गेला पाऊण तास संशोधकांचा चमू जीपमधून वाळवंटात दिशाहीन होत चालला होता. दिसेल त्या रस्त्याने पोरगेला ड्रायव्हर ‘टिकम सिंग’ मोटार पळवीत होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com