Time Management
sakal
- डॉ. सचिन जैन, संस्थापक संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड
मायक्रो सेकंदाचे महत्त्व १०० मीटर शर्यतीत दुसऱ्या आलेल्याला विचारा, मिनिटांचे महत्त्व हृदयविकाराच्या झटक्याने आपल्या जवळच्या माणसाला गमावलेल्या विचारा. प्रत्येक क्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मिळालेला प्रत्येक क्षण उत्तम कार्याच्या दृष्टीने गुंतवायला पाहिजे. आपण पैशांची गुंतवणूक करायला शिकतो त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाची आहे.