self development
sakal
मानसशास्त्रज्ञ अब्राहम मॅस्लो यांचा गरजांचा सिद्धांत आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० यांचा सहसंबंध आपण जाणून घेत आहोत. या लेखात पाचव्या स्तरावरच्या आत्मविकासाच्या गरजेबद्दलचा सहसंबंध जाणून घेऊ या.
पहिल्या चार स्तरांतील गरजा पूर्ण झाल्यानंतर व्यक्ती जीवनातील आत्मविकासाच्या सर्वोच्च स्तराकडे वाटचाल करते. आत्मविकास म्हणजे केवळ बाह्य यश मिळवणे नव्हे, तर स्वतःची खरी ओळख शोधणे, स्वतःच्या क्षमतांचा पूर्ण उपयोग करून जीवनाला अर्थपूर्ण दिशा देणे होय.