Economic Independence
sakal
- डॉ. सचिन जैन, संस्थापक संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड
स्वावलंबनाचे धडे गांधीजींनी प्रत्येक भारतीयांच्या मनात रुजवण्याचे प्रयत्न केला. वेळेची गरज आणि नव्या भारताच्या उभारणीसाठी स्वावलंबी असणे आवश्यक होते. प्रगती होत गेली या गोष्टींचा विसर पडत गेला आणि सवय शिक्षा वाटायला लागली. सध्याच्या काळात पुन्हा त्याची जाणीव होते आहे.