अन्नमय कोश

अन्नापासून तयार झालेले, दृश्य स्वरूपातील विविध अवयव, इंद्रिये, त्वचा, हाडे, मांस, पेशी आदींनी बनलेले स्थूल शरीर म्हणजेच अन्नमय कोश.
Students

Students

sakal

Updated on

भारतीय ज्ञान परंपरेतील पंचकोश ही संकल्पना आज एकविसाव्या शतकात उपलब्ध असलेल्या माहितीच्या प्रकाशात समजून घ्यायचा प्रयत्न आपण करीत आहोत.

अन्नापासून निर्माण होणारा कोश म्हणजेच ‘अन्नमय’ कोश. अन्नापासून तयार झालेले, दृश्य स्वरूपातील विविध अवयव, इंद्रिये, त्वचा, हाडे, मांस, पेशी आदींनी बनलेले स्थूल शरीर म्हणजेच अन्नमय कोश. आपल्यापैकी प्रत्येकालाच स्वतःच अस्तित्व आहे, व्यक्तिमत्त्व आहे जे शरीराच्या माध्यमातूनच व्यक्त होतं. म्हणूनच आपल्या देहाला अथवा अन्नमय कोशाला आपल्या सर्व विकास प्रक्रियांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com