
radio jockey Life
radio jockey Life
ओंकार थोरात - आरजे, एपीडी - रेडिओ सिटी
‘आवाज की दुनिया’मध्ये रमायला प्रत्येकाला आवडतं. एफएमवर गाण्यांबरोबर विविध विषयांची माहिती देणाऱ्या ‘आरजे’ (रेडिओ जॉकी)च्या बोलण्याची मोहिनी अनेकांवर असते. त्यातल्या काही जणांच्या विशिष्ट ‘शो’ला तुफान लोकप्रियताही मिळते. त्याचं बोलणं, आवाज श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेत असतो.