confidence
sakal
- डॉ. सचिन जैन, संस्थापक संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड
‘निंदकाचे घर असावे शेजारी’ अशी मराठीत म्हण आहे. सध्याच्या परिस्थितीत आणि जिथे आपण सांघिक कामांवर भर देतो, आपल्या करिअर, कामामध्ये यशस्वी व्हायचे असल्यास दुसऱ्याच्या कामाची, त्यांच्या लहान मोठ्या-यशाचे कौतुक करायला शिकले पाहिजे. दुसऱ्यांच्या कामाचे मनापासून कौतुक करण्याचे कौशल्य विकसित करावे लागते.