अपयशातून धडा

अपयश हे जीवनाचा अविभाज्य घटक आहे. या जगात प्रत्येक माणसाला अपयशाचा सामना करावा लागतो.
The Power of Learning from Failure

The Power of Learning from Failure

sakal

Updated on

- विनायक द्रविड, करिअर मार्गदर्शक व ट्रेनर

अपयश हे जीवनाचा अविभाज्य घटक आहे. या जगात प्रत्येक माणसाला अपयशाचा सामना करावा लागतो. माणूस कितीही मोठा, कोणत्याही पदावर असला तरी त्याला अपयशाला तोंड द्यावेच लागते. त्या परिस्थितीत तुम्ही कसे वागता, कशी प्रतिक्रिया देता, कसे सावरता, तुमचं मन आणि डोकं शांत ठेवून अपयश कसं स्वीकारता, त्यातून तुमच्या मानसिक कणखरतेची परीक्षा होते. अपयश हे आयुष्यातील चढ-उतारांचा एक भाग आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com