- डी. एस. कुलकर्णी, जीवन कौशल्य प्रशिक्षक
You only live once, but if you do it right, once is enough.
- Mae West
सुंदर वाटांचे शोध जंगलात हरवल्याशिवाय लागत नाहीत. बहुमजली इमारतीचे ‘एलिव्हेटरर्स’ नेहमी गर्दीने फुलून गेलेले असताना यशस्वितेचे मजले गाठायचे असतील, तर रिकामे जिने जवळ करा. एखाद्या झाडाकडे तुम्ही वेगवेगळ्या ऋतूत बघितल्यास ते एकच झाड जणू तुम्हाला सुचवते की, ही स्थिती तात्पुरती आहे.