psychology
sakal
- रिना भुतडा, करिअर समुपदेशक
मानवी मन, विचार, भावना आणि वर्तन समजून घेण्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र (सायकॉलॉजी). आजच्या ताणतणावपूर्ण जीवनशैलीत मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक आणि मानवसंसाधन क्षेत्रातील तज्ज्ञांची गरज झपाट्याने वाढत आहे.