
राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) ने आता 15आणि 16 जानेवारीला होणाऱ्या यूजीसी नेट परीक्षेच्या ऍडमिट कार्ड जारी केले आहेत. या परीक्षाचे फॉर्म भरलेल्या उमेदवारांनी यूजीसी नेट च्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in वर जाऊन आपले ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकतात. या परीक्षेची सुरुवात ३ जानेवारीपासून झाली होती.