Bee Sting Compensation: मधमाशीच्या झुंडाच्या हल्ल्यावर आता 4 लाखांची भरपाई मिळणार, उत्तर प्रदेश सरकारची मोठी घोषणा
Uttar Pradesh Government’s New Compensation Scheme: उत्तर प्रदेशमध्ये मधमाशीच्या हल्ल्यामुळे झालेल्या गंभीर घटनांनंतर सरकारने नवीन निर्णय घेतला आहे. आता मधमाशीच्या दंशामुळे मृत्यू झाल्यास पीडिताच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांचे नुकसानभरपाई मिळणार आहे
UP Government Schemes: मधमाशी हा छोटा परंतु अत्यंत महत्वाचा जीव आहे, जो आपल्याला गोडसर मध देतो. पण या जीवामुळे होणारे जीवघेणे हल्ले इतके गंभीर ठरले आहेत की, सरकारने आपल्या धोरणात बदल करून मधमाशीच्या हल्ल्याला 'आपत्ती' म्हणून मान्यता दिली आहे.