UPSC 2021: EPFO, CAPF, NDA परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर, येथे करा चेक

(केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) च्या 2021-22 मध्ये होणाऱ्या परीक्षांच्या भरतीसाठीसाठी सुधारित वेळापत्रक)
UPSC
UPSCFile photo

नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) मध्ये 2021-22 मध्ये होणाऱ्या परीक्षांच्या भरतीसाठी चे सुधारित वेळापत्रक जाहीर करतात. नवीन परिक्षा तारखांनुसार EPFO परीक्षा 5 सप्टेंबर, CAPF परीक्षा- 2021 8 ऑगस्ट आणि NDA II परिक्षा 14 नोव्हेंबरमध्ये आयोजित करणार आहे. आधी 5 सप्टेंबरला ही परीक्षा होणार होती. (UPSC 2021 EPFO CAPF NDA revised schedule announced check here)

UPSC सिव्हिल सेवा (प्रारंभिक) आणि वन सेवा (प्रारंभिक) परीक्षा जी आधी 27 जूनला होणार होती आत 10 ऑक्टबरला होणार आहे. तर सिव्हिल सेवा (मुख्य) परीक्षा 7 जानेवारी 2022 पासून होणार आहे. परीक्षा 7, 8, 9, 15 आणि 16 जानेवारीपासून आयोजित केली जाईल.

UPSC
खडकवासला,कोथरुडमध्ये आज सातबारा दुरुस्ती शिबीर

भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा- 2021 ही 27 फेब्रुवारी 2022 मध्ये सुरू होईल आणि आणि 8 मार्च 2022 पर्यंत 10 दिवसांमध्ये पार पडेल. या दरम्यान, 2020 मध्ये कित्येक परीक्षा अजूनही प्रलंबित आहे. उदाहरणार्थ, सिव्हिल सेवा इंटरव्यू -2020 ही 2 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर 2021 तक आयोजित केली जाते आहे.

Upsc.gov.in च्या अधिकृत वेबसाईटवर तपशीलवार कॅलेंडर प्रसिद्ध केले गेले आहे. देशातील कोविड -१च्या दुसर्‍या लाटेचा उद्रेक झाल्यामुळे परीक्षा पुन्हा शेड्यूल केल्या आहेत.

(सुधारित वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

UPSC
पुण्यात आजपासून संचारबंदी लागू; असे असतील नवे निर्बंध

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com